DEATH

अशोक शिंदे यांचे निधन

Share

होसूर बसवान गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक आणि निवृत्त पोलीस हवालदार अशोक रामचंद्र शिंदे यांचे वयाच्या ७१ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी, भाऊ आणि बहीण असा मोठा परिवार आहे. जुने बेळगाव येथील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार पार पडले.

Tags: