कंग्राळ गल्ली येथील श्री शिवाजी व्यायाम शाळेत हनुमान जयंतीचा सण मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमात माजी महापौर मालोजी अष्टेकर, अनंतराव पाटील, बाबुराव कुट्रे , मनोहर बडवाणाचे, पप्पू उर्फ अनिल जाधव, महादेव बडवाणाचे आणि सुरेश धामणेकर, मोहन बडवाणाचे, सचिन कामुले, सदानंद बडवाणाचे, किरण सांबरेकर, जगन्नाथ कंग्राळकर, उदय कलघटगी, सुजय शंभूचे यांच्यासह व्यायामपटू आणि नागरिक मोठ्या संख्येने हजर होते.


Recent Comments