कगवाडमधील उगार साखर कारखान्याचे निवृत्त अधिकारी बापूसाहेब आबासाहेब शिंदे (७५) यांचे सोमवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. बापूसाहेब शिंदे हे माजी मंत्री आणि आमदार श्रीमंत पाटील यांचे स्वीय सहाय्यक विनायक शिंदे यांचे वडील होते. अनेक वर्षे त्यांनी उगार साखर कारखान्यात आपली सेवा बजावली होती. मंगळवारी सकाळी रक्षा विसर्जन विधी पार पडणार आहे.


Recent Comments