बेळगाव मधील आनंद नगर, तिसरी गल्ली येथील रहिवासी पद्मावती मनोहर पाटील यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी प्रदीर्घ आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात चार मुले, सुना आणि मोठा आप्तपरिवार आहे. शहापूर स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
कागवाडच्या शिवानंद महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य बी. ए. पाटील यांचे निधन
ज्येष्ठ वेदमुर्ती वासय्या हिरेमठ यांचे निधन
शफीभाई अल्लीसाब कडोलकर यांचे निधन
नसरुल्ला अरकाटी यांचे निधन
संपूर्ण वंदे मातरम्वरील मर्यादांच्या विरोधात बेळगावात भाजपचे आंदोलन
धावत्या कारचे टायर फुटून भीषण दुर्घटना
हुक्केरीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा
Recent Comments