DEATH

लक्ष्मी मनोहर टेपुगडे यांचे निधन

Share

बेळगाव येथील संतसेना रोड परिसरातील रहिवासी लक्ष्मी मनोहर टेपुगडे यांचे वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झाले.

संतसेना रोड येथील रहिवासी लक्ष्मी मनोहर टेपुगडे गेल्या काही काळापासून प्रकृतीच्या तक्रारींनी त्रस्त होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, दोन मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: