बेळगावच्या शास्त्रीनगर येथील रहिवासी श्रीमती विमला हनुमंत नायडू (वय ७८) यांचे शुक्रवारी निधन झाले.

विमला नायडू यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर रविवारी, ८ फेब्रुवारी रोजी सकाळी १०:३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शास्त्रीनगर येथील त्यांच्या राहत्या घरापासून अंत्ययात्रा निघणार असून, शहापूर स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे.


Recent Comments