DEATH

विरेश पट्टणशेट्टी यांना पितृशोक

Share

बेळगाव नानावाडी येथील प्रतिष्ठित रहिवासी श्री नागाप्पा पट्टणशेट्टी,वय वर्षे ८४, ( विरेश पट्टणशेट्टी यांचे वडील) यांचे आज शुक्रवार दि. 2 जानेवारी रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, मुलगी, जावई व नातवंडे असा परिवार आहे. नागाप्पा पट्टणशेट्टी यांच्या पार्थिवावर उद्या ३ जानेवारी रोजी सदाशिवनगर येथील स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात येणार आहे.

Tags: