Belagavi

सुदर्शन कोलकार यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील संतीबस्तवाड गावातील आंबेडकर गल्लीतील रहिवासी सुदर्शन मनोहर कोलकार (वय ३२) यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, एक बहीण असा मोठा परिवार आहे.

Tags: