Belagavi

बेळगावच्या रोशनी बामनेची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड

Share

बेळगाव हिंडलगा येथील सेंट पीटर माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी रोशनी राजेंद्र बामने हिची राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

बेळगाव हिंडलगा येथील सेंट पीटर माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी रोशनी राजेंद्र बामने हिची चिक्कबल्लापूर येथे होत असलेल्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड झाली आहे. रोशनीला मुख्याध्यापक सुनील पाटील, शारीरिक शिक्षक विनोद मुरारी, वर्गशिक्षिका राजश्री हिरेमठ आणि इतर कर्मचाऱ्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Tags: