DEATH

गोपीचंद हिंदुजा यांचे निधन

Share

हिंदुजा समूहाचे अध्यक्ष आणि ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत भारतीय असलेले गोपीचंद पी. हिंदुजा यांचे आज ८५ व्या वर्षी लंडन येथे निधन झाले.

त्यांनी ३३.६८ लाख कोटींचे जागतिक व्यापार साम्राज्य आणि एक चिरंतन वारसा मागे ठेवला आहे. अनेकांसाठी ते दयाळूपणा, प्रेम आणि सचोटीचे मूर्तिमंत उदाहरण होते. अल्केमिक सोनिक एन्व्हायरनमेंट च्या वाढीसाठी त्यांनी अत्यंत परिश्रम घेतले होते. त्यांच्या निधनामुळे हिंदुजा, एएसई आणि छाब्रिया कुटुंबांनी शोक व्यक्त केला आहे. गोपीचंद हिंदुजा हे बेळगावमधील मेट्रोकास्ट इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक नागेश छाब्रिया यांच्या पत्नीचे नातेवाईक होत.

Tags: