डीसीसी बँक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर विजयाच्या आनंदात सहभागी झालेले पीकेपीएस सदस्य व आमदार अशोक पट्टण यांचे निकटवर्तीय हणमंतगौडा (४०) यांचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला.

डीसीसी बँक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पीकेपीएस सदस्य हृदयविकाराच्या झटक्याने मरण पावल्याची घटना घडली आहे.
डीसीसी बँक निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर रामदुर्ग तालुक्यातील कमकेरी येथील रहिवासी, पीकेपीएस सदस्य आणि आमदार अशोक पट्टण यांचे निकटवर्तीय हणमंतगौडा (४०) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. गेल्या आठवडाभरापासून ते रामदुर्ग डीसीसी बँक संचालक मल्लण्णा यादवाड यांच्या बाजूने प्रचारकार्यात सक्रिय होते. काल निकालाच्या दिवशी झालेल्या विजयाच्या मिरवणुकीतही ते सहभागी झाले होते.
या घटनेमुळे सर्वत्र तीव्र दुःख व्यक्त होत आहे.


Recent Comments