Belagavi

बसरिकट्टी येथील पुंडलिक मोरे यांचे निधन

Share

बेळगाव तालुक्यातील बसरिकट्टी गावातील छत्रपती शिवाजी गल्ली येथील पुंडलिक यल्लप्पा मोरे (७८) यांचे आज निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सून, पाच मुली, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. दिवंगत पुंडलिक मोरे हे माजी महापौर विजय मोरे यांचे काका होत.

Tags: