Belagavi

शिड्ळेप्पा होण्णप्पा हरिजन यांचे निधन

Share

हुक्केरी तालुक्यातील शिंधीहट्टी गावचे हिंडकल धरणाच्या निवृत्त पाटबंधारे विभागातील शिड्ळेप्पा होण्णप्पा हरिजन यांचे निधन

हिंडकल धरणाच्या पाटबंधारे विभागात सेवानिवृत्तीनंतर शिंधीहट्टी या मूळ गावी वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे आणि मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: