Vijayapura

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजापूरमध्ये फळ वाटप

Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त विजापूर शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विजापूर नगर मंडलातर्फे शहरातील अंध मुलांच्या शाळेत फळ वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी नगर मंडळचे अध्यक्ष संदीप पाटील झळकी म्हणाले की, नरेंद्र मोदी यांचे सामर्थ्य आणि त्यांचा उत्साह नेहमीच आदर्श आहे. यावेळी बसवराज हळ्ळी यांच्यासह अनेक भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: