

हिरेबागेवाडी येथील सिद्धनबावी तलावा चे विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्याहस्ते गंगापूजन पार पडले.
सिद्धनबावी तलाव पाण्याने पूर्ण भरलेला पाहणे ही आनंदाची बाब आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले आहे. हे एक चांगले लक्षण आहे, असे चन्नराज हट्टीहोळी म्हणाले.
यावेळी बडेकोळ्ळीमठाचे श्री नागेंद्र स्वामी, मुत्नाळ केदार पीठाचे श्री शिवानंद स्वामी, जलिकरेम्मा देवीचे आराधक उळवप्पा अज्जनवर, दर्गा अज्जनवर अशरफ पीर काद्री, ग्रामपंचायत अध्यक्ष जयश्री जप्ती, उपाध्यक्ष श्रुती सिद्धण्णवर, सी.सी.पाटील, सुरेश इटगी, गौस जालिकोप्पा, श्रीकांत माधुभरमण्णावर, अडिवेश इटगी, प्रकाश जप्ती, आनंद पाटील, निंगप्पा तळवार, राजण्णा पाटील, अडिवेप्पा हंचिनमनी, स्वाती इटगी, खताल गोवे, स्मिता पाटील, वाय. एल. पाटील, पडिगौडा पाटील, मल्लप्पा हुलिकवी, सलीम सत्तीगेरी, इम्तियाज करीदावल, राघु पाटील, अडिवेप्पा तोटगी, तम्मण्णा गानगी, आणि बी.एन. पाटील उपस्थित होते.


Recent Comments