Belagavi

मोहसिन बेपारी यांचे निधन

Share

बेळगाव शहरातील जुने मिशन कम्पाऊंड, कसाई गल्ली येथील रहिवासी आणि कुर्शी समाजाचे नेते मोहसिन बेपारी यांचे १५ सप्टेंबर रोजी निधन झाले. निधनसमयी ते ५८ वर्षांचे होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Tags: