सुप्रसिद्ध दागिन्यांचे दालन ‘जोस अलुकास’ने आयोजित केलेल्या ‘चेन फेस्ट’ ऑफरच्या लकी ड्रॉमध्ये शिवगौडा यांना रेफ्रिजरेटरचे बक्षीस मिळाले आहे. कार्यक्रमात बेळगाव महानगरपालिकेच्या नगर नियोजन आणि विकास स्थायी समितीचे अध्यक्ष जयतीर्थ सवदत्ती प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी ग्राहकांच्या उपस्थितीत विजेत्याला बक्षीस प्रदान केले.

यावेळी दालनाचे व्यवस्थापक तिनिश आणि दीपक यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. ग्राहकांसाठी आणखी सणासुदीच्या ऑफर्स आणि लकी ड्रॉ कार्यक्रम भविष्यातही आयोजित केले जातील, असे ‘जोस अलुकास’ने सांगितले आहे..


Recent Comments