Belagavi

नानावाडी येथील व्यक्ती बेपत्ता

Share

नानावाडी येथील ओम एलिगन्स अपार्टमेंट येथील नागप्पा व्ही. पट्टणशेट्टी हे बेपत्ता झाले आहेत.

नानावाडी येथील ओम एलिगन्स अपार्टमेंट येथील, फ्लॅट नंबर ४०१, येथे राहणारे नागप्पा व्ही. पट्टणशेट्टी हे २० ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजल्यापासून बेपत्ता आहेत.

ते अल्झायमरचे रुग्ण आहेत. त्यांच्याबद्दल काही माहिती मिळाल्यास ९८४४२२२७२२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांच्या कुटुंबीयांनी केले आहे.

Tags: