Belagavi

पोलिस निरीक्षक जावेद मुशापुरे यांना मातृशोक

Share

यमकनमर्डी पोलिस निरीक्षकांच्या मातोश्रींचे निधन

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथील रहिवासी सुरैय्या फक्रुसाब मुशापुरे (वय ६९) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या यमकनमर्डी पोलीस ठाण्याचे निरीक्षक जावेद मुशापुरे यांच्या मातोश्री होत्या. त्यांच्यावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: