कृषी विभागाच्या ‘पीक पाहणी’ मोहिमेतील ‘माझे पीक, माझा हक्क’ या माहितीपूर्ण पोस्टरचे महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

मंत्र्यांनी आपल्या गृह कार्यालयात आयोजित एका साध्या कार्यक्रमात या पोस्टरचे अनावरण केले. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना योग्य माहिती आणि मार्गदर्शन देण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी कृषी विभागाचे सहसंचालक एच.डी. कोळेकर आणि सहायक कृषी संचालक एम.एस. पटगुंदी उपस्थित होते.


Recent Comments