मूळचे बेळगाव तालुक्यातील हलगा मरगाई गल्ली येथील आणि सध्या बेळगावातील टीचर्स कॉलनीचे रहिवासी असलेले माजी सैनिक संताजीराव परशराम संताजी (६३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, मुलगा, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.


Recent Comments