Belagavi

लक्ष्मण गडीवड्डर यांचे निधन

Share

निपाणी येथील छत्रपती शिवाजी नगरमधील वड्डर गल्लीचे रहिवासी लक्ष्मण हनुमंत गडीवड्डर यांचे रविवारी निधन झाले.

त्यांच्या पश्चात मोठा आप्त परिवार आहे.

Tags: