बेळगाव येथील चव्हाट गल्लीचे रहिवासी विशाल नातू हुंद्रे (४५) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात चार भाऊ, दोन बहिणी, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे. गुरुवार, २६ जून रोजी सकाळी ८ वाजता चव्हाट गल्ली स्मशानभूमीत अस्थी विसर्जन करण्यात येईल.


Recent Comments