Belagavi

रेखा आप्पाजी सुतार यांचे निधन

Share

बेळगांव:मूळचे कंग्राळी बी के येथील रहिवाशी सध्या शास्त्री नगर बेळगांव येथे वास्तव्यास असणारे व निवृत्त हेस्कॉम कर्मचारी श्रीमती रेखा आप्पाजी सुतार यांचे वयाच्या ६९ वर्षी मंगळवारी दिनांक २३/०६/२०२५ रोजी दुपारी ४ च्या दरम्यान अल्पशा आजाराने निधन झाले.

यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवारी दिनांक २६/०६/२०२५ रोजी सकाळी ८ वाजता शहापूर येथील स्मशानभूमी मध्ये होणार आहे.

Tags: