बेळगाव: रविवार दिनांक 25/5/2025 रोजी गार्गी गजानन पाटील यांच्या अध्यक्षते खाली या मोहिमेचे आयोजन पार पाडले. यामध्ये बेळगाव टीम, संकेश्वर टीम, मुतणाळ टीम सामील होत्या. सदर धारकांऱ्यांचे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान बेळगाव विभाग याच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.


यावेळी गार्गी पाटील, गजानन पाटील,प्रकाश गोरल,अभिषेक बंगारे,संतोष जाधव,सुनील तोरसकर,मल्लीकार्जून पाटील,शुभम पवार,ओमकार चोरगे,सुरेश चव्हाण, प्रथमेश पवार, अभिषेक अंगडी यांनी भाग घेतला होता.


Recent Comments