प्रिय भक्तजनांना कळविण्यात आनंद वाटतो की, सर्वांच्या सहकार्यातून म्हणजे श्री रेणुका देवीच्या इच्छेनुसार वैशाख कृष्ण २ बुधवार, दि. १४ मे २०२५ रोजी दुपारी १२ वा. ५९ मि. देवीचा काकण बांधणी व अक्षतारोपण कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्व भाविकांनी या प्रसंगी उपस्थित राहून देवीचा आशिर्वाद व तिर्थप्रसादाचा लाभ घ्यावा ही विनंती.

कार्यकारी मंडळ
श्री रेणुका देवी
श्री छत्रपती शिवाजी उड्डाण पूल, पी. बी. रोड, बेळगांव.


Recent Comments