Belagavi

नागरत्ना हिरेमठ यांचे निधन

Share

सदाशिवनगर येथील रहिवासी नागरत्ना विजयशास्त्री उदास्ती हिरेमठ (70) यांचे शुक्रवारी निधन झाले.

त्यांच्या पश्चात सात मुली, जावई, नातवंडे आणि मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर सदाशिवनगर येथील कळेमठ रुद्रभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: