हुबळीतील दयानंद कॉलनी येथे घरासमोर ठेवलेल्या कापसाला अचानक आग लागली. या आगीत जवळच उभ्या असलेल्या दोन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या.
आगीची तीव्रता एवढी होती की दोन्ही दुचाकींचा सांगाडाच उरला. या घटनेची नोंद केश्वापूर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.



Recent Comments