DEATH

सीमा प्रभाकर देसाई यांचे निधन

Share

खानापूर येथील स्टेशन रोड निवासी सीमा प्रभाकर देसाई यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे.

खानापूर – स्टेशन रोड परिसरातील रहिवासी सीमा प्रभाकर देसाई यांचे अल्पशः आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुली आणि मोठा आप्तपरिवार आहे. भाजप नेते वसंत देसाई यांच्या त्या भगिनी होत.

Tags: