DEATH

नगरसेविका नेत्रावती भागवत यांचे पती विनोद भागवत यांचे निधन

Share

बेळगावमधील महाद्वार रोड तिसऱ्या क्रॉस येथील रहिवासी आणि नगरसेविका नेत्रावती भागवत यांचे पती विनोद भागवत (वय ४६) यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: