DEATH

सुशीला प्रकाश पाटील यांचे निधन

Share

बेळगावमधील भारतनगर चौथ्या क्रॉसच्या रहिवासी सुशीला प्रकाश पाटील यांचे आज निधन झाले. निधनसमयी त्या ६८ वर्षांच्या होत्या.

त्यांच्या पार्थिवावर शहापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, सुना, मुलगी, जावई आणि नातवंडे असा मोठा आप्तपरिवार आहे. गुरुवारी सकाळी ७:३० वाजता रक्षा विसर्जन केले जाणार आहे.

Tags: