मुळचे गर्लगुंजी (ता. खानापूर ) सध्या राहणार दादोबा नगर खानापूर येथील निवृत्त शिक्षक रघुनाथ गोपाळ कुंभार (वय ६६) यांचे सोमवारी दि.२० रोजी अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी,तीन मुले,भाऊ ,बहिण असा परिवार आहे. अंत्यविधी सायंकाळी सहा वाजता खानापूर येथे होणार आहे.



Recent Comments