DEATH

नगरसेवक बसवराज मोदगेकर यांना पितृशोक

Share

सांबरा येथील मेन रोड, बसवण कुडची येथील रहिवासी मारुती धाकलु मोदगेकर यांचे रविवारी, १९ जुलै रोजी अल्पशा आजाराने वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झाले.

त्यांच्या पश्चात मुलगा, चार विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे आणि पणतवंडे असा मोठा परिवार आहे. रक्षाविसर्जन विधी सोमवार, २० जुलै रोजी सकाळी आठ वाजता करण्यात येणार आहे. वार्ड क्रमांक ४८ चे नगरसेवक बसवराज मोदगेकर यांचे ते वडील होत.

Tags: