कसाई गल्ली, बेळगाव येथील रहिवासी अशोक अर्जुन पिसे वय 73 शनिवार दि 18 रोजी यांचे हृदयविकाराने निधन झाले.
त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या राहत्या घरापासून दुपारी अडीच वाजता सदाशिवनगर स्मशानभूमी येथे निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, मुलगी, जावई, नातवंडे, भाऊ बहीण असा परिवार आहे . रक्षा विसर्जन सोमवार दि 20 रोजी सकाळी 8.00 सदाशिवनगर स्मशानभूमी येथे होणार आहे.



Recent Comments