DEATH

माजी जायंट्स अध्यक्ष यल्लाप्पा पाटील यांचे निधन

Share

बेळगाव येथील कुमारस्वामी लेआऊट येथील रहिवासी, रेशन दुकान मालक आणि जायंट्सचे माजी अध्यक्ष यल्लाप्पा गावडू पाटील यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात भाऊ, पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. सदाशिवनगर येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: