DEATH

ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मल्लिकार्जुन रायनगौडर यांचे निधन

Share

बेळगावातील सदाशिव नगर येथील रहिवासी आणि ख्यातनाम अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. मल्लिकार्जुन रायंगौडर यांचे बुधवारी निधन झाले. निधनसमयी ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि मोठा आप्तपरिवार आहे.

Tags: