बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे कार्यालय आणि प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा उद्देश असून, या प्रकल्पासाठी जागेची पाहणी करण्यासाठी कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी हिंडलगा येथे भेट देऊन पाहणी केली.

बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघासाठी काँग्रेस कार्यालय आणि प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्याच्या प्रस्तावित हिंडलगा येथील जागेला केपीसीसी अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी शुक्रवारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत आमदार चन्नराज हट्टीहोळी उपस्थित होते. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे काँग्रेस कार्यालयासाठी एक एकर जागा नुकतीच मंजूर झाली आहे.



Recent Comments