वीज कोसळून दोन महिला शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यात घडली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील हिट्टणगी गावातील गंगव्वा जिरगीवाड आणि कलावती जिरगीवाड या दोघी हिट्टणगी गावातील शेतातून चारा गोळा करून परतत असताना वीज पडून जागीच ठार झाल्या. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेमुळे कुटुंबाला धक्का बसला आहे.



Recent Comments