बाडिवाले कॉलनी, होसूर बसवाण गल्ली येथील प्रतिष्ठित नागरिक नारायण दत्ता सावंत (वय ८०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुले एक विवाहित मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. रात्री आठ वाजता जुने बेळगाव स्मशानभूमीत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
Recent Comments