Belagavi

बसव जयंतीची पूर्वसभा

Share

शनिवारी, बेळगावातील एस.जी. बालेकुंद्री सभा भवन येथे ४ मे रोजी होणाऱ्या बसव जयंतीच्या मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व बैठक घेण्यात आली .यामध्ये
विधान परिषदेचे सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी मार्गदर्शन केले.

या प्रसंगी, श्री अल्लम प्रभु महास्वामी, माजी मंत्री ए.बी. पाटील, माजी विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, इराण्णा देयन्नवर, बसवराज रोट्टी अशोक मळगली, शंकर गुडस, किरण अंगडी, रत्नप्रभा बेल्लद, सूर्यकांत भावी यांच्यासह समाजातील अनेक नेते उपस्थित होते.

Tags: