Belagavi

रामतीर्थनगरात स्वच्छता कार्यक्रम

Share

बेळगावच्या रामतीर्थनगरमध्ये आसिफ राजू सेठ फाउंडेशनतर्फे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

आसिफ राजू सेठ फाउंडेशनच्या वतीने अमान सेठ यांच्या नेतृत्वाखाली बेळगाव येथील रामतीर्थनगर येथे रविवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
निवडणूक जाहीरनाम्यात शहर स्वच्छतेला प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले होते. त्याप्रमाणे दर रविवारी ही मोहीम राबविण्यात येत आहे. बेळगाव शहर स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावात स्वच्छता मोहीम राबवून हरितसंपत्ती वाढविण्याचे काम केले जात आहे. प्रत्येकाने आपापले परिसर स्वच्छ ठेवावे. बेळगाव शहर स्वच्छ व सुंदर केले पाहिजे. शहर स्वच्छतेसाठी सर्वांनी हातभार लावला पाहिजे. बेळगाव स्वच्छ, सुंदर आणि हरित बनवण्याचे आवाहन केले. बाइट

स्वच्छता मोहिमेत 50 हून अधिक स्वयंसेवक सहभागी झाले होते

Tags: