Belagavi

बेळगाव चव्हाट गल्लीत बेळगावच्या राजाचे पाटपूजन ; महाप्रसाद

Share

 

बेळगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेळगावच्या चव्हाट गल्लीतील श्री गणेशमूर्तीसाठी पाटपूजन, महाआरती व महाप्रसादचे आयोजन विनायक जयंतीच्या दिवशी करण्यात आला.

बेळगावचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या बेळगावातील चव्हाटा गल्ली येथील क्रांतिसिंह नाना पाटील चौकात विनायक जयंतीच्या दिवशी श्री गणेशमूर्तीसाठी पाटपूजन, महाआरती व महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्रीगणेशाची महा आरती करण्यात आली. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Tags: