अथणी जमखंडी रोडवर टाटा एस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर एक महिला गंभीर जखमी झाली.
हणमंत सिद्धप्पा नावी (42) यांचे दुर्दैवी निधन झाले.ही व्यक्ती आपल्या पत्नीसह पीके नागनूर गावाकडे दुचाकीवरून जात होती टाटा एस चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला . अपघातात जखमी झालेल्या महिलेला स्थानिक सार्वजनिक रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी अथणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
Accident
अथणीत टाटा एस आणि बाईकमध्ये अपघात : १ ठार


Recent Comments