विजयपूर जिल्ह्यातील कोलदर तालुक्यातील कूडगी क्रॉसजवळ कार-बाईकच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.
बागलकोट जिल्ह्यातील बेन्नूर गावातील रहिवासी असलेल्या या मृत्य व्यक्तीचे नाव शिवकुमार सिदाप्पा रामपुर (वय 29 )असल्याचे सांगण्यात येत आहे.. पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन तपास केला. याप्रकरणी कुडगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Accident
कार-बाईकच्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू


Recent Comments