धारवाडमध्ये आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या विरोधात धारवाड अंजुमनच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली .

आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ हे स्वार्थी राजकारणासाठी असे वक्तव्य करत आहेत, ज्यांनी तनवीर पीराचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याबाबत वक्तव्य केले होते. असे वक्तव्य करणे चुकीचे आहे . आ . यत्नाळ यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी तसेच त्यांनी मुस्लिम समाजाची माफी मागणी आणि उत्तर कर्नाटकाच्या विकासासाठी भर द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली .

यावेळी धारवाड अंजुमन संघटनेचे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते


Recent Comments