धारवाड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस पडत आहे. पावसामुळे धारवाड तालुक्यातील निगडी गावातील हिरे तलाव फूटला आहे. हिरे तलाव ओव्हरफ्लो होऊन फुटल्याने त्याचे पाणी लगतच्या उसाच्या शेतात शिरले आहे. त्यामुळे पिकाचे नुकसान होण्याची भीती आहे.
धारवाडमध्ये केपीएससी विरोधातील आंदोलनाला केआरएस पक्षाचा पाठिंबा
धारवाडमध्ये केपीएससी गैरव्यवहाराविरोधात आंदोलन पाचव्या दिवशीही सुरूच
कलबुर्गीत सिद्धरामय्या यांचा पुतळा हटवल्याचा धारवाडमध्ये निषेध
धारवाडमध्ये सात दिवसांच्या गणपतींची थाटात विसर्जन मिरवणूक
गणेश विसर्जन मिरवणूक वेळेत पूर्ण करण्याचे पोलिसांचे आवाहन
आमदार यशवंतरायगौडा यांच्या राजीनाम्याने विधानसभेत गोंधळ
आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत नागव्वा तेनगी यांना रौप्यपदक
Recent Comments