विजापुरात तालुक्यातील अट्टलट्टी गावात एका व्यक्तीची बदमाशांनी निर्घृण हत्या करून तेथून पळ काढल्याची घटना घडली.

राजू गरुडकर याचा खून झाला आहे . अज्ञातांनी राजूवर अचानक धारदार शस्त्राने वार करून त्याची हत्या केली आणि तेथून पळ काढला. हत्येबाबत नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून ही घटना विजापूर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.



Recent Comments