बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी शहरातील विद्यानगरजवळ पादचाऱ्याला ट्रकने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

आप्पासाहेब बसाप्पा चन्नवर (वय ३८) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव असल्याची माहिती आहे. मृत आप्पासाहेबला पत्नी व चार मुले आहेत.चिक्कोडी वाहतूक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी जाऊन तपास केला.


Recent Comments