Chikkodi

चिक्कोडी येथे इलेक्ट्रिक दुचाकीच्या बॅटरीचा स्फोट

Share

ओकिनावा कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कुटरमध्येबॅटरीचा स्फोट झाल्याची घटना चिकोडीमध्ये घडली आहे.

चार्जिंग केल्यानंतर बॅटरीमधून वास येत असल्याचे लक्षात येताच स्कुटरमालक बाळाप्पा केम्पना कुकनूर यांनी बॅटरी बाजूला काढली. मात्र बॅटरी बाहेर काढल्यानंतर अवघ्या १० सेकंदातच बॅटरीचा स्फोट झाला. हि घटना चिकोडी शहरातील इंदिरा नगर येथे घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

Tags: