धारवाडमध्ये 13 दिवसीय गणपती मूर्ती विसर्जनाचा कार्यक्रम मोठ्या थाटात पार पडला. पोलिस आयुक्त एन शशीकुमार यांनी ट्रॅक्टर चालवून सर्वांचे लक्ष वेधले.
धारवाडचा राजा गणपती मूर्तीची धारवाड हेब्बल्ली आगासीमध्ये प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी हुबळी, धारवाड महानगर पोलीस आयुक्त एन.शशिकुमार यांनी स्वत: गणपती मूर्ती घेऊन जाणारा ट्रॅक्टर चालवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले . .
पोलिस आयुक्तांना ट्रॅक्टर चालवताना पाहून तरुणांनी शिट्ट्या आणि टाळ्या वाजवून जल्लोष केला.


Recent Comments